Press Release – Marathi


वर्तपत्र प्रकाषन

आय प्लस टीवी शुक्रवार पासून प्रेषकांच्या सेवेत

मुंबई (प्रतिनिधी) मनोरंजना सोबत सामाजिक - सांस्कृतिक व षिक्षणासहित इस्लामी कार्यक्रम निषुल्क प्रसारीत करणारी आय प्लस वाहीनी शुक्रवार पासून मुंबईतील हिंदी आणि उर्दू भाषिक प्रेषकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आय प्लस टेलीमीडीया प्राईवेट लिमिटेडचे अध्यक्ष जैद खालिद पटेल यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली.
मुंबई प्रेस क्लब मध्ये झालेल्या वार्तापरिषदे दरम्यान आय प्लसचे टीवीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल गफूर कुरैषी, शकील खान, वरिष्ठ निर्माता खालिद खान व निर्देषक कमर कुरैषी उपस्थित होते. या प्रसंगी श्री पटेल यांनी सांगितले की वाहीनीच्या माध्यमातून उतकृष्ट जीवन पध्दती, आरोग्य व ज्ञानवर्धक कार्यक्रम प्रसारीत केले जातील. सदर कार्यक्रम प्रेक्षकांच्या वैचारीक व आत्मीक दृष्टीच्या पसंतीस उरतील. आय प्लस वाहीनी प्रेक्षकांना एक जबाबदार नागरिक बनविण्यासाठी प्रत्साहीत करील, त्याचा फायदा एक चांगला समाजाच्या निर्मिती साठी होईल. श्री पटेल पुढे म्हणाले की आय प्लस वाहीनी चा संवाद, व्याख्यान, कार्यषाळा, चर्चासत्र, प्रषिक्षण षिबिराच्या माध्यमातून समाजमना मध्ये निर्माण होणाÚया गैरसमजूती दूर करण्याचा प्रयत्न असेल. आय प्लस टीवीस संपूर्ण कौटुंबिक वाहीनी बनविणे हे आमचे ध्येय आहे. आम्हाला पूर्ण विष्वास आहे की, आय प्लस टीवी प्रत्येक वर्गातील प्रक्षकांच्या गळयातील ताईत होईल. आम्ही प्रेक्षकांना वचन देतो की समाजा दुरावा तसेच कटुता निर्माण करणाÚया व अष्लिलता पसरविणारे कार्यक्रम कधीही प्रसारीत केले जाणार नाही.
श्री पटेल यांनी सांगितले की वाहीनीच्या माध्यमातून इस्लामी षिक्षणा सोबत कुटुंब कल्याण, भिक्षा मांगणे, शेतकरी आत्महत्या, मादक पदार्थ सेवन, भ्रष्टाचार व महिला अत्याचारा सारख्या अनेक सामाजिक मुद्दयांवर नियमित कार्यक्रम प्रसारीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आय प्लस टीवी कार्यक्रमांसाठी एक वेगळा प्रयोग करेल. व्याख्याना सोबत मुलाखत, बातमीपत्र, व्यक्तिगत व सामुहीक चर्चा सोबत वृतचित्र प्रसारीत करेल. अनेक असे कार्यक्रम प्रसारीत होतील की ज्या मध्ये प्रेक्षकांना सहभागी होण्याची संधी मिळेल. अनुभवी आणि कलात्मक दृष्टी असलेल्या आय प्लस टीवी समुहाच्या वाहीनीला भारत सरकार ने प्रसारण्णा मंजूर प्रमाणपत्र दिले आहे. आय प्लस वाहीनी सर्व डीटीएच व केबल आॅपरेटरच्या माध्यमातून निषुल्क प्रसारीत होईल.
तकनीक माहिती:
ैंजमससपजम रू प्देंज 4।  ंज  83ण्0°म्
क्वूदसपदा थ्तमुनमदबल रू 4133 डी्र  भ्
डवकनसंजपवद ैजंदकंतक रू क्टठै2ए  8च्ैज्ञए  डच्म्ळ4
थ्म्ब् रू =
क्वूद स्पदापदह च्वसंतप्रंजपवद रू भ्वतप्रवदजंस
ैलउइवस त्ंजम रू 11ण्888 डैच्ै
ैमतअपबम छवण्रू 10
ठंदक रू ब्
ीजजचरूूूूण्ेंजइमंउेण्बवउध्विवजचतपदजेघ्इमंउत्र5614

उपस्थित जण
श्री अब्दुल गफूर कुरैषी - सी.ई.ओ., पच्सने ज्ट
श्री शकील खान - सी.टी.ओ., पच्सने ज्ट
श्री खालिद खान - वरिष्ठ निर्माता, पच्सने ज्ट
श्री कमर कुरैषी - वरिष्ठ निर्देषक, पच्सने ज्ट
श्री इकबाल अमहद - वित प्रमुख, पच्सने ज्ट
पच्सने ज्ट अम का क्रू.
किसी भी स्पष्टीकरण, जानकारी और सहायता हेतु हम से निः संकाच संपर्क किया जा सकता है!
खालिद खान, वरिष्ठ निर्माता पच्सने ज्ट द्वारा जारी किया गया
(संपर्कः ज्ञींसपकणींद/पचसनेजअण्बवउए ़ 91.98202 60ए 173)
पच्सने  टेलीमीडिया प्राइवेट लिमिटेड
ब्प्छ न्74120डभ्2014च्ज्ब्260339
जुरासिक पार्क रिज़ाॅर्ट, खारोडी,
टली तलाव, मार्वे रोड,
मालाड (प), मुंबई: 400 095
टीः ़91 22 6532 2234
म् रू पदवि/पचसनेजअण्बवउ